"hello"
१० रिंग झाल्यावर एकदाचा बन्याने फ़ोन उचलला
"thank god तू जिवंत आहेस"
"अरे यार मजाक मत कर. खरच खूप busy होतो मी"
"तू रोज ऑफिस मधे १६ १६ तास असतोस आणि मी तुला १ week झाले पाहिलं देखिल नाहीये ... सही आहेस तू"
"अरे छोड़ ना हे लोक माझा जीव घेत आहेत तू बोल कसा आहेस?"
"मी ठीक आहे रे चहा ला येतोस?"
"नाही यार खूप काम आहे... संध्याकाळी कॉल च्या आत complete करायचं आहे"
"होईल रे ते .. ये ना खाली १० मिं टाइमपास करू"
"नको रे आधीच मला दिवसातून एकदा तरी RMZ च्या बिल्डिंग ला जावं लागतं तिथे येण्या जाण्यात खूप टाइमपास होतो अजुन १० मिं टाइमपास मला परवडायचा नाही"
"i heard that building is very good"
"हं चांगली आहे"
"पण तू RMZ च्या बिल्डिंग मध्ये का जातोस"
"अरे तिथे बरेच लोक शिफ्ट झाले आहेत आणि माझी मेनेजर, BA , QA सगळे तिकडेच बसतात"
"ते सिल्व्या garfield तिकडे गेलं का बसायला"
"हो ना फारच त्रास झाला आहे....... मी पण म्ह्टलं की development team पण तिकडे हलवा तर म्हणजे desk set up झाले नाहीयेत"
"मग तिकडे डेली कसा जातोस स्वतःचं पेट्रोल खर्च करून? i think its 1/2 km from this building right?"
"नाहीरे मला क्लाइंट ने cab दिली आहे घरी यायला जायला म्हणजे माझ्याकडून दिवस रात्र काम करून घेता येइल........१५ दिवस झाले माझी bike बंदच आहे.... RMZ ला जायला shuttle service आहे दर १ तासाला...... खाली जाऊन उभं राहायचं van आली की जायचं"
"आणि १ तासाच्या आत काम झालं तर?"
"तर काय तिथेच van येइपर्यन्त टाइमपास करायचा "
"काहीतरीच १ तासाला frequency फार कमी आहे "
"तसं त्यानी cycles पण ठेवल्या आहेत जर कोणी enthu असेल तर यायला"
"काय म्हणतोस cycles? आणि कोण चालवतं cycles?"
"अरे कधी खुपच मजबूरी आली तर होइल उपयोग.... बरं ठेउ का फ़ोन खूप काम आहे"
"ओके ठेव take care"
"yea thanks bye"
बन्या ह्या प्रोजेक्ट मध्ये वाईट फसला होता. मी निमुटपणे एक मेल उघडले आणि डझन भर लोकांना फॉरवर्ड केले. मी एकटा असा किती टाइमपास करून करून करणार :(
------------------------------------------
मी बस स्टाँप वर ऑफिस च्या खटारा बस ची वाट पाहत होतो. तेवढ्यात माझा फ़ोन वाजला......ऑफिस चा नम्बर...... सकाळी ८.३० वाजता मला ऑफिस मधून कोण फ़ोन करणार..... मी फ़ोन उचलला ....पलीकडून एका बाई चा आवाज आला
"Am i speaking to Makarand"
"yea tell me"
"This is Laxmi,calling from medicle रूम..What time are you reaching office Sir?"
"I am waiting for bus ....will be in office in another half an hour .....what happened?"
"your friend has fainted in office and your number was written under emergency , so we have called up you"
"what??? who is that?"
"Amol kulkarni"
"what???????"
मी बन्याचं नाव ऐकून उडालोच ....................ह्याला चक्कर आली आणि तो ऑफिस मध्ये पडला?"
"yes Sir.. Let me handover the phone to patient"
तिने फ़ोन बन्याला दिला.त्याचा रडका आवाज ऐकू आला
"मक्या"
"are you ok?"
"हो ठीक आहे... मेडिकल रूम मध्ये पडून आहे तू कधी पोहोचत आहेस?"
"आत्ताच बस मध्ये बसलो आहे येतोच अर्ध्या तासात... तू काही खाल्लस का?"
"हो मला Glucon D दिला ह्या लोंकानी"
"ओके तू रेस्ट कर मी पोहोचतोच"
-------------------------------------------
"yes"
ती नर्स कम डॉक्टर मला म्हणाली
"I am मकरंद........ some time back i have got a call from Laxmi for Amol"
"yea my name is लक्ष्मी ...... he is there in other room"
मी बाजुच्या रूम मध्ये गेलो तर हा तिथे बेड वर झोपलेला.... मी त्याला उठवले
"काय झालं रे? रात्रभर जागाच होतास का?"
"नाही यार आज चांगलीच ट्रेजेडी झाली"
"काय झालं?"
"मी सकाळी ऑफिस ला आलो आणि मेल ओपन केला तर reminder आलं..that was meeting request"
"बरं मग?"
"माझी RMZ बिल्डिंग मध्ये मीटिंग होती.सगळ्यांचा video conference कॉल होता क्लाइंट बरोबर आणि मी पार विसरुनच गेलो होतो"
"ओह्हो मग?"
"नशीब ते reminder १५ मिं आधी आलं. मी धावतच खाली गेलो तर कळालं की shuttle service ९ पासून स्टार्ट होते"
"मग?"
"मझ्याजवळ RMZ ला जायचा काहीच option नव्हता... biike घरी होती आणि 2km मी चालत जाणं शक्य नव्हतं"
"dont tell me now तू cycle वर गेलास"
"unfortunately yes"
"हा हा हा हा"
"हसू नकोस"
"हसू नको तर काय करू? पुढे सांग कसा काय इथपर्यंत पोहोचलास"
"मी "जोश में आके" cycle वर निघालो.....एक तर मी ८ वर्षानी cycle वर बसत होतो... एवढं अवाढव्य शरीर घेउन मी कसाबसा cycle वर बसलो आणि cycle चालवायला सुरुवात केली..... balance करत करत थोड़ा पूढे गेलो RMZ ची बिल्डिंग दिसत होती. पण बिल्डिंग च्या आधी खुपच चढ़ आहे रस्त्याला............ मी तर ना ब्रेकफास्ट केला होता ना चहा प्यायलो होतो........ चढवरून कशी बशी cycle चढवत नेत होतो पण जमलच नाही....... शेवटी cycle हातात धरली आणि चालायला लागलो पण already इतका थकलो होतो की बिल्डिंग जवळ गेलो आणि बाहेरच पडलो"
"मग?"
"२/३ सिक्यूरिटी धावत आले आणि मला सिक्यूरिटी रूम मध्ये बसवलं...... तोंडावर पाणी मारलं..... मला जरा बरं वाटलं पण लगेच चक्कर आली"
"ओह नोह मग?"
"i think त्यांनी नंतर cab बोलावली आणि मला त्यात घालून इकडे main बिल्डिंग ला मेडिकल रूम मध्ये आणलं............. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी इथेच पडून होतो"
"हा हा हा this is called back to pavallion"
"हां ना.... लक्ष्मी ने मग मला Glucon D आणि glucose बिस्किट्स दिले आणि तुला फ़ोन केला... माझी मेहेनतहि वाया गेली आणि कॉल पण ...वर मेनेजर च्या शिव्या खाव्या लागतील त्या वेगळ्याच "
"well done बन्या म्हणजे अशा तर्हेने तुला VCON ला जाताच आलं नाही"
"नाही ना"
"VCON कधी पर्यंत आहे?"
"till ९.३०"
"wow..so तुला असही ९.३० पर्यंत कोणीच कॉल करणार नाहीये आणि खूप दिवसात आपण चहा ब्रेकफास्ट पण बरोबर केला नाहीये"
"सो??"
"so you have exactly 20 mins free time...its a perfect time to do timepass.... काय बोलतोस? कैंटीन????????????????????"
"हा हा हा हा "

chaan lihilas..aavdala ekdam !
उत्तर द्याहटवाgud chan ..ekdam prasanga dolya pudhe ubha rahila !!
उत्तर द्याहटवाKhupch chhan..ase watate ki WIPRO aani Infy milun prasang ghadat aahe
उत्तर द्याहटवा